Thursday, February 24, 2011

पिया प्यार भरी ये छुअन...

पिया प्यार भरी ये छुअन
मोरे अंग अंग थिरकन
बांधो बाहुपाश बंधन 
तुम्हे प्रीत मेरी अर्पण 

मुख लालिमा दमके कंचन
निखरा रूप रंग कहे दर्पण
हर्षित छेडित सुगन्धित सुमन
पुलकित रोमांचित उल्हासित मन

रंग तोरे रंगा ये कण कण
साथ प्यार भरा, सुखमय जीवन
किलकारियों से गूंजा घर आँगन
कभी ख़त्म न हो ये सपन

पिया प्यार भरी ये छुअन
मोरे अंग अंग थिरकन
बांधो बाहुपाश बंधन 
तुम्हे प्रीत मेरी अर्पण 

Sunday, February 13, 2011

अशी मी असा तू,

अशी मी असा तू,

भिन्न असून एक असू,

आपल्या आवडी वेगळ्या असल्या तरी,
 
तुझी राणी मी, माझ्या राजा तू,

अशी मी असा तू,

भिन्न असून एक असू,

मी चंचल खलखल सरिता

शांत शीतल सागर तू,

जशी ग्रीष्मा नंतर वर्षा रुतु

अशी मी असा तू,

भिन्न असून एक असू,