Sunday, February 13, 2011

अशी मी असा तू,

अशी मी असा तू,

भिन्न असून एक असू,

आपल्या आवडी वेगळ्या असल्या तरी,
 
तुझी राणी मी, माझ्या राजा तू,

अशी मी असा तू,

भिन्न असून एक असू,

मी चंचल खलखल सरिता

शांत शीतल सागर तू,

जशी ग्रीष्मा नंतर वर्षा रुतु

अशी मी असा तू,

भिन्न असून एक असू,

No comments:

Post a Comment