Wednesday, January 26, 2011

My poems - श्रेष्ठ रक्ताची नाती


पटले मला आता, खरच,श्रेष्ठ रक्ताची नाती
धपाटे खावून दोन, मग खायची आईच्या हातची चपाती

प्रेरणा देणारे बाबा, खेळ खेळतात संगाथी
दादा माझा लाडका, चुका माझ्या घेतो आपल्या माथी

स्वादिष्ठ लाडू करून, छान छान गोष्ठी सांगते आजी
प्रभात फेरीला जाताना गपचूप पेढे आणतात नानाजी

2 comments: